thumbnail

Actor Amala Paul boyfriend arrested या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रियकराला लैंगिक छळाच्या गुन्ह्यात अटक

By

Published : Aug 31, 2022, 12:06 PM IST

पैशांची फसवणूक आणि लैंगिक छळ करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉलच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी मंगळवारी अटक Actor Amala Paul boyfriend arrested केली. साऊथ अभिनेत्री आणि राजस्थानमधील एक तरुण चित्रपट निर्मितीच्या संबंधात 2018 पासून मित्र होते. बवेंदरसिंग दत्त (३६) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव Amala Paul boyfriend bavendersing dutt आहे. या प्रकरणात, अभिनेत्रीने सोमवारी विल्लुपूरम जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे 15 पानांची तक्रार सादर करत चित्रपट निर्मितीसाठी तिच्याकडून कोट्यवधी पैसे घेतले होते आणि ते परत केले नाहीत असे म्हटले cheating complaint against boyfriend आहे. दोघांचे एकत्र खासगी फोटो सोशल मीडियावर लीक करेन, अशी धमकीही त्याने तिला दिली actress Amala Paul Harasment होती. अभिनेत्रीने सांगितले की, विल्लुपुरमजवळील तिच्या घरात तिचा लैंगिक छळ करण्यात Actress Amala Paul Sexually harassed आला. त्याआधारे त्याला अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.