Elephant Attacks on a woman : हत्तीच्या हल्ल्यात महिला जखमी; घटना व्हिडीओत कैद - कर्नाटकमध्ये हत्तीच्या हल्ल्यात महिला जखमी
🎬 Watch Now: Feature Video
म्हैसूर - कर्नाटमधील म्हैसूर जिल्ह्यातील हरालकल्ली गावाजवळ गुरे चरण्यासाठी महिला गेल्या होत्या. यावेळी एका तळ्याच्या बाजूने गावाकडे परतत असताना पाठीमागून अचानक हत्ती आला. ( Elephant Attacks on a woman at Mysuru District ) हत्ती वेगात होता. त्याने सहळ त्या महिलेला धडक दिली. त्यामध्ये महिली जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्यानंतर हत्ती सरळ जंगलात निघून गेला.