VIDEO : संघर्षाला आम्हीही उत्तर देऊ - भरत गोगावले - 16 आमदार सुनावणी प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16003661-thumbnail-3x2-a.jpg)
मुंबई - सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी निर्णय आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ( Bharat Gogawle of Shinde group ) यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेतून आम्ही दोन तृतीयांश पेक्षा अधिक लोक वेगळा गट करून बाजूला झालो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) करीत असलेले काम आणि जनतेचा आमच्यावरील विश्वास पाहून न्यायालय आमच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास भरत गोगावले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.