gadchiroli accident अपघातात महिला मृत पावल्याने जमाव संतप्त, पेटविले आठ ट्रक - सुरजागड लोहखनिज प्रकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या (Surjagad Iron Ore Project) अवजड मालवाहतूक करणा-या वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू (woman died) झाला. बिजोली जयदार असे मयत महिलेचे नाव. अपघातानंतर गावकऱ्यांनी मालवाहतूक करणारी ट्रकची रांगचं (Eight trucks set on fire by angry mob ) पेटवून दिली.