VIDEO : ईडीकडे सखोल पुरावे, आनंदराव अडसूळांना हायकोर्टात दिलासा मिळणार नाही - रवी राणा - शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळांना ईडीचे समन्स
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना मुंबई सिटी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. मात्र सध्या अडसूळ हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तर ईडी कारवाई विरोधात अडसूळांनी हायकोर्टात याचिका फेटाळून केली. मात्र अडसूळांना हायकोर्टात दिलासा मिळणार नाही तर त्यांना ईडी लवकरच अटक करेल कारण ईडीना अडसूळ बद्दल सखोल पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे अडसूळांची सर्व संपत्ती जप्त करून ज्या सिटी बँकमध्ये सर्व सामान्य माणसाचे पैसे बुडाले आहेत, त्यांना ते परत मिळण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले.