VIDEO : धनंजय महाडिकांची कोल्हापुरात भव्य विजयी मिरवणूक, चंद्रकांत पाटीलही उपस्थित - चंद्रकांत पाटी कोल्हापूर
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - राज्यसभेच्या अतिशय कठीण अशा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजयश्री खेचून आणली. आज त्यांचे कोल्हापूरात आगमन झाले. येथील छत्रपती ताराराणी पुतळ्यापासून अंबाबाई मंदिरापर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजपचे नेते उपस्थित होते.