Viral Video : आमदार विनोद निकोले यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 13, 2022, 12:52 PM IST

डहाणू विधानसभेचे माकप आमदार विनोद निकोले यांच्या डान्सचा व्हिडीओ ( Vinod Nicole dance video ) व्हायरल होत आहे. डहाणू तालुक्यातील वाकी कुवरपाडा येथे नवीन गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विनोद महाले यांनी नृत्य केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.