Yashomati Thakur : अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो - यशोमती ठाकूर - उमेश कोल्हे यांची हत्या
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15732686-thumbnail-3x2-yashomati-thakur-assemably-news.jpg)
मुंबई - अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाली या घटनेचा आम्ही निषेध करत ( Yashomati Thakur on Medical professional Umesh Kolhe murder Case ) आहोत. असे अमरावतीच्या माजी पालकमंत्री व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. ही घटना फार दुःखद असून या घटनेमागे सूत्रधार कोण आहेत. त्याचा सोक्ष मोक्ष लागायला हवा. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत, परंतु त्याबाबत महाराष्ट्रातील पोलीस ही त्यांचे काम उत्तमपणे करत आहेत, असेही त्या म्हणाल्या. विधान भवनात त्या बोलत होत्या.