काँग्रेस नेते के.सी वेणुगोपाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले - राहुल गांधी
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेले आहे. ते राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात आंदोलन करत होते.