Congress leader Balasaheb Thorat निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठविल्यावर बाळासाहेब थोरात यांनी दिली प्रतिक्रिया - बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याचा घेतलेला निर्णय Balasaheb Thorat on election commission decision हा विचार करायला लावणारा आहे. देश कोणत्या दिशेने चालला आहे. याचा सर्व भारतीयांनी विचार करावा. असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात Congress leader Balasaheb Thorat यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. तसेच आम्ही भाजपचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती विरोधात असून आम्हाला ही लोकशाही आणि या राज्य घटनेला वाचवायचं आहे. यामुळे काँग्रेसची वाटचाल त्या पद्धतीनेच असेल असे ते यावेळी म्हणाले Balasaheb Thorat reaction on election commission आहेत.