Chandrakant Patil On Excise Duty Reduction : 'उद्धव साहेब आता तरी पेट्रोल-डिझेलवराच VAT कमी करा' - चंद्रकांत पाटील पेट्रोल कर कमी प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी आणि डिझेलवर ६ रुपयांनी मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकार टीका केली आहे. निदान आता तरी महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन केले आहे.