VIDEO : येणाऱ्या काळात मंत्रिमंडळात महिलांना स्थान असणार - गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिंदे सरकारचा आज ( मंगळवार ) शपथविधी झाला आहे. एकूण 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. यामधील गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे सरकारी कष्टकरी शेतकरी सर्वसामान्यांची सरकार आहे. राज्याची प्रगती हेच सरकारचे ध्येय असेल, असेही ते म्हणाले. येणाऱ्या काळामध्ये होणारे मंत्रिमंडळामध्ये महिलांना देखील स्थान देण्यात येणार आहे. संजय राठोड यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा अद्याप सिद्ध झाला नाही. त्यांना मागील मंत्रिमंडळात क्लीनची देखील देण्यात आली होती, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.