Dasara Melava 2022 एकनाथ शिंदेंचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी बसने बीकेसी मैदानावर दाखल पाहा, व्हिडिओ - एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्क या दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे people for Eknath Shinde Dasara Melava आणि उद्धव शिवसेनेचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा Dasara Melava 2022 आयोजित करण्यात आला आहे. अडीच हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी बस लोकांना घेऊन पोहोचत Buses carrying people for Dasara Melava आहेत.