Dhamma Chakra Promotion Day या दीक्षाभूमीवर लाखोंचा भिमसागर, घेण्यात आली सामूहिक बुद्ध वंदना - नागपूर दीक्षाभूमी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने Dhamma Chakra Promotion Day आज दीक्षाभूमीवर सकाळपासून लाखो भीम अनुयायांनी गर्दी केली. लाखोंचा भिमसागर दीक्षाभूमीवर लोटला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर Nagpur Dikshabhoomi आज सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात Buddha Vandana performed at Nagpur Dikshabhoomi आली. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे वाचन करण्यात Buddha Vandana on Dhamma Chakra Promotion Day आले.