Sadhu Massacre Palghar पालघर साधू हत्याकांडातील सरकारच्या निर्णयावर पाहा काय म्हणाले भाजप नेते - भाजपा आमदार राम कदम

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 11, 2022, 3:07 PM IST

मुंबई पालघर साधू हत्याकांड प्रकरणी Sadhu Massacre Palghar तपास करण्यासाठी आता राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने हा हिंदू संरक्षणाचा घेतलेला निर्णय government decision on Sadhu Massacre Palghar अत्यंत स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. 2020 मध्ये पालघर येथे साधूंची हत्या झाली. तत्कालीन सरकार व पोलिसांनी प्रकरण दाबले व पुराव्यांची विल्हेवाट लावली. असा आरोप करीत सोमय्या BJP leader Kirit Somaiya यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ लागली. मात्र आता साधू परिवाराला न्याय मिळणार असे त्यांनी सांगितले. शिंदे आणि फडणवीस यांचा नेतृत्वाखाली सरकारने पालघर येथील साधू हत्याकांडाचे प्रकरण सोपवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागत आहे. यामुळे हे सरकार आता हिंदूंचे रक्षण करणारे सरकार आहे ते स्पष्ट होते मात्र गेल्या दोन वर्षांपासून ठाकरे पवार आणि काँग्रेसच्या सरकारने हिंदूंना आणि साधूंना न्याय का दिला नाही याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. असे भाजपाचे आमदार राम कदम BJP MLA Ram Kadam यांनी म्हटले BJP welcomed government decision आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.