Ambadas Danve : शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, अंबादास दानवे यांची मागणी - Union Minister Narayan Rane

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 23, 2022, 12:22 PM IST

सरसकट पंचनामे केले तर, सरसकट मदत द्या अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Legislative Council Opposition Leader Ambadas Danve ) यांनी केली आहे. ते मनमाड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच नारायन राणे यांच्यावर देखील त्यांनी टीका ( Ambadas Danve criticizes Narayan Rane ) केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.