Ajit Pawar On Raj Thackeray : राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले... - उपमुख्यमंत्री अजित पवार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 5, 2022, 6:34 PM IST

मुंबई - मशिदीवरील भोंगे ( Loudspeakers On Mosque ) उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर ( Raj Thackeray Ultimatum ) आज दुसऱ्या दिवशीही बऱ्याच प्रमाणामध्ये मशिदीवरील भोंग्यावरून पहाटेची अजान ( Morning Azan From Mosque ) झालेली नाही आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भेटताना दिसत आहे. परंतु जोपर्यंत अनधिकृत भोंगे पूर्णपणे बंद होत नाहीत तोपर्यंत, हा लढा सुरूच राहणार असल्याचे सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर राजकारण न करता, कुणी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा भानगडीत पडू नये असा इशारा अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना दिला ( Ajit Pawar Warns Raj Thackeray ) आहे. मुंबईत प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.