जनता कर्फ्यूला नगरकरांचा प्रतिसाद; सकाळपासून रस्ते ओस - कोरोना विषाणू अपडेट
🎬 Watch Now: Feature Video

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 'जनाता कर्फ्यू'च्या आवाहनाला अहमदनगर शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून जॉगिंग पार्क, व्यायामाची ठिकाणे, उपनगरातील प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले असून पोलीस प्रशासनही सज्ज आहे. शहरात पोलिसांनी गस्त सुरू ठेवली आहे. अहमदनगर शहरातील जनता कर्फ्यूचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी....