thumbnail

By

Published : Jun 23, 2022, 10:45 PM IST

Updated : Jun 23, 2022, 10:54 PM IST

ETV Bharat / Videos

3 Shiv Sena MLA in Guwaghati : शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदेंच्या गोटात; गुवाहाटीत दाखल

गुवाहाटी (आसाम) - कृषी मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड आणि आमदार रवींद्र फाटक हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. ( Dadaji Bhuse in Guwaghati ) नवीन तीन आमदारांसह शिवसेनेचे ३७ हून अधिक आमदार एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासोबत गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. ( Blu hotel in Guwahati ) ( Agriculture Minister Dadaji Bhuse ) ( 3 Shiv Sena MLA in Guwaghati )
Last Updated : Jun 23, 2022, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.