thumbnail

By

Published : Jun 12, 2022, 11:38 AM IST

ETV Bharat / Videos

Girl's Dance Viral : धनंजय महाडिकांच्या विजयानंतर कोल्हापुरातील तरुणीचा तुफान डान्स व्हायरल

राज्यसभा निवडणुकीचा निकाल ( Rajya Sabha Election ) शनिवारी पहाटे लागला. यामध्ये भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांचा मोठा विजय झाला. अनेक पराभवानंतर महाडिक कुटुंबाला एक मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नवचैतन्य निर्माण झालं आहे. पहाटेपासून कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. अशीच एक महिला कार्यकर्ता जल्लोष करत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मनसोक्त नृत्य करताना ती यामध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला ( Viral Dance ) मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.