Sidhu Moosewala Murder Case : तपास योग्य दिशेने सुरू; अप्पर पोलीस महासंचालकांची 'ईटीव्ही भारत'ला माहिती - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण तपास
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील (Sidhu Moosewala murder case) मुख्य आरोपी सौरभ महाकाल याला पुणे ग्रामीणमधून पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांडामध्ये बिष्णोई गॅगचा हात असल्याचे समोर आले होते. याच बिष्णोई गॅगने सलमान खान यालाही धमकी दिल्याचे सांगितले जाते. या घटनेबाबत महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल (ADGP Kulwant Sarangal) यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी...