Subodh Bhave to welcome Ganapati Bappa सुबोध भावे यांच्या घरी बाप्पाचे आगमन - Ganapati Bappa Moraya

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 31, 2022, 1:34 PM IST

Updated : Aug 31, 2022, 2:15 PM IST

गणेशोत्सवामुळे aneshotsav 2022 सगळी कडे लगबग दिसत आहे. सर्वत्र बाजारपेठा फुलल्या आहे. प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपल्या घरी आनंदाने, गाजत वाजत नेतांना दिसुन येते आहे. अभिनेता सुबोध भावे actor Subodh Bhave यांच्या घरी बाप्पाच आगमन welcome Ganapati Bappa झाले आहे. दरवर्षी सुबोध भावे हे आपल्या घरातील गणपती साठी देखावा तयार करीत असतात. पण यंदा त्यांच्या मुलांनी देखावा तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलेला आहे. पाहूया सुबोध भावे यांच्या घरातील गणपती बाप्पा, व्हिडीओच्या माध्यमातुन. Subodh Bhave to welcome Ganapati Bappa.Ganesh Chaturthi 2022
Last Updated : Aug 31, 2022, 2:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.