BJP Marathi Dandiya festival : भाजप मराठी दांडिया महोत्सवात अभिनेता रणवीर सिंहचा धुमाकूळ - Actor Ranveer Singh
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16540120-thumbnail-3x2-ranvir.jpg)
भाजपच्या मराठी दांडिया महोत्सवात ( BJP Marathi Dandiya festival ) अभिनेता रणवीर सिंहने ( Actor Ranveer Singh ) धुमाकूळ घातला. गली बॉय ते राम लीला ( Gully Boy To Ram Leela ) या गाण्यांवर डान्स केला. मुंबईतील मराठी लोकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील परळ भागात भाजपने या मराठी दांडियाचे आयोजन केले आहे. हा परिसर शिवसेना आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला मानला जातो.