Ajay Devgan with son took darshan of Raja Lalbagh अभिनेता अजय देवगनने मुलासह विसर्जनापूर्वी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन - lalbagh raja immersion

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 10, 2022, 5:30 PM IST

मुंबईतील प्रसिद्ध गणपती (Famous Ganpati in Mumbai) लालबागच्या राजाच्या ( lalbagh raja) दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींची रिघ लागते. यंदा विसर्जनापूर्वी (ganesh immersion)अभिनेता अजय देवगनने (ajay devgan) आपल्या मुलासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. राज्यात यंदा गणेशोत्सवाचा मोठा उत्साह (excitement of Ganeshotsav) बघायला मिळाला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.