हिंगणघाट 'छपाक': 'जो जैसा कर रहा हैं उसको वैसी ही सजा मिलनी चाहिए' - वर्धा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
हिंगणघाट येथे एका तरुणीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित तरुणीबाबत सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत.