thumbnail

Video अपघातानंतर नाशिकमध्ये खासगी प्रवासी बसला भीषण आग, अनेक जणांचा मृत्यू पहा व्हिडीओ

By

Published : Oct 8, 2022, 9:04 AM IST

Updated : Oct 8, 2022, 1:42 PM IST

नाशिकमध्ये खाजगी प्रवाशी बस जाळून खाक झाली private passenger bus caught fire आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा जळून मृत्यू passenger burnt to death झाला. या घटनेचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.
Last Updated : Oct 8, 2022, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.