VIDEO : अमरावतीच्या पोलीस आयु्क्तांवर कारवाई करा - पेन ड्राईव्ह सादर करत नवनीत राणांची लोकसभेत मागणी - navneet rana demand in parliament
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत खासदार नवनीत राणा ( Mp Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे वीज देयक माफ व्यावे या मागणीसाठी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जाणार होते. मात्र, अमरावती पोलीस आयुक्त यांनी रवी राणा व नवनीत राणा यांना मुंबई जाण्यापासून रोखले तसेच पोलिसांच्या गाडीत पोलीस आयुक्तालयात आणून अपमानास्पद वागणूक दिली, याप्रकरणी पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली. यावेळी त्यांनी लोकसभेत त्यांनी पेन ड्राईव्हही सादर केला. पाहा, यासह त्या काय म्हणाल्या?
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST