इंधन दरवाढीविमुळे मोदी सरकारचा युवासेनेकडून निषेध - इंधन दरवाढीविमुळे मोदी सरकारचा युवासेनेकडून निषेध
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - रोज पेट्रोल, डिझेलसह घरगूती गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. आज सामान्य लोकांना गाडी वापरण्यासह गॅस वापरणे कठीण झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या दरवाढी विरोधात युवासेनेने सायकल रॅली काढून निषेध नोंदवला आहे.