सांगलीत पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी - youth congress agitation against petrol price hike in sangli
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - देशभरात पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. शंभरीच्या पार पेट्रोलचे दर आज पोहोचल्याने सांगलीत युवक काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. केंद्र सरकारने तातडीने पेट्रोलचे दर वाढ मागे घ्यावेत आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही युवक कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली.