विदेशी तरुणींना मराठीची भूरळ
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - शहरात शिक्षणासाठी आलेल्या दोन विदेशी तरुणींना मराठी भाषेने मोहिनी घातल्याचे पाहायला मिळाले. शिक्षणासाठी आलेल्या या दोघींनी काही महिन्यात मराठी शिकली. लिटेसिया आणि मेलीन असे या दोन विदेशी तरुणींची नावे आहेत.