साहित्याची जत्रा: ज्येष्ठ साहित्यीक रा. रं. बोराडे यांची खास मुलाखत भाग-4 - sahitya sammelan osmanabad
🎬 Watch Now: Feature Video
साठोत्तरी मराठी साहित्याला वळण देत ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ सुरू करणाऱ्या रावसाहेब रंगराव बोराडे म्हणजेच रा. रं बोराडे यांना यावर्षीच्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोराडे यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत.