साहित्याची जत्रा: विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांची खास मुलाखत भाग-2 - विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5654392-thumbnail-3x2-two.jpg)
साहित्याला कोणत्याही चौकटीत बंधिस्त करता येत नाही. यामुळे विविध प्रकारचे प्रवाह साहित्यामध्ये पाहायला मिळतात. आजच्या साहित्याची जत्रा या विशेष भागामध्ये विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांची खास मुलाखत.