PUNE MIDC FIRE LIVE ; आणि 'फक्त आम्ही पाच ते सहा जणच बाहेर निघालो, माझ्या बायकोचाही मृत्यू झाला' - pune svs company incident
🎬 Watch Now: Feature Video
आग लागली तेव्हा ती आग मोठ्या प्रमाणात होती. या आगीमुळे दरवाजे पॅक झाले होते. आणि मग तो दरवाजा पॅक झाल्याने आतमधील महिला हे बाहेरच पडले नाही. त्यात माझी बायको देखील होती.