'शेतकरी महिलांना उद्ध्वस्त करणारा कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत हटणार नाही' - महिला शेतकरी मोर्चा न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शेती व्यवसायात 80 टक्के महिला काम करतात. पेरणी-लावणी, खुरपणीसह सगळी कामे त्या करतात. त्यांच्या या कष्टावर त्यांचे घर चालते. केंद्र सरकारच्या नव्या शेतकरी कायद्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. शेतकरी व शेतीशी निगडीत असलेल्या महिला यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घ्यायची नाही, असे म्हणत आझाद मैदानावरील मोर्चात मोठ्या संख्येने महिला शेतकरी सहभागी झाल्या आहेत. महिला शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांशी ईटीव्ही भारताने संवाद साधला...
Last Updated : Jan 25, 2021, 12:58 PM IST