महिला दिन विशेष : ७०० रुपयांच्या स्टायपन्डवर बनली उद्योजिका, वर्षाला ४ लाखांचे उत्पन्न
🎬 Watch Now: Feature Video
प्रशिक्षणात मिळालेल्या ७०० रुपयात त्यांनी बॅग बनवण्यासाठी लागणारे काही समान आणले. बॅग बनवण्याचे काम सुरू केले. कमी पैशांत लोकांना चांगल्या बॅग मिळत असल्याने हळू हळू त्यांचे काम वाढत गेले. आज त्या ३ ते ४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमवतात. त्यांच्या कामात त्यांचे पती आणि मुलीही मदत करतात. त्या प्रत्येक प्रकारच्या बॅग बनवीत असून मोडाडी परिसरात त्यांच्या बॅगला चांगली मागणी आहे. त्यांच्या तिन्ही मुली शिक्षण घेत आहेत.
Last Updated : Mar 8, 2019, 5:23 PM IST