...अशी असेल विश्वादर्शक चाचणी! - anant kalase news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर विधीमंडळाची कारवाई कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात विधीमंडळाचे माजी प्रधानसचिव अनंत कळसे यांनी कामकाज कशाप्रकारे चालणार आहे, याची सविस्तर माहिती दिली आहे.