उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असलेले 'ते' वारकरी दांपत्य कोण? जाणून घ्या..

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 28, 2019, 8:53 PM IST

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जत तालुक्यातल्या सावंत पती-पत्नीने गेले पाच दिवस निरंकार उपवास ठेवला होता. आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंतचा ८५ किलोमीटरचा प्रवास त्यांनी अनवाणी पायाने पूर्ण केला. यासंदर्भात संजय सावंत व रूपाली सावंत यांच्याशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.