सर्वच मतदान केंद्रांवर होणार व्हीव्हीपॅटचा वापर, मतमोजणी मात्र निवडक केंद्रांवर - मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/320-214-2898419-1035-716dbc5a-67ba-4664-bba1-ca5719098e10.jpg)
राज्यातील जवळपास ९८ हजार मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबतच मतपावती यंत्रणेचा (व्हीव्हीपॅट) वापर केला जाणार आहे. मात्र, निवडक २८८ मतदान केंद्रावरच या मतपावत्यांची मोजणी होणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ईटीव्ही भारतलाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.