VIDEO : पती-पत्नीच्या भांडणादरम्यान नवव्या मजल्याहून पत्नीचा गेला तोल... पाहा पुढे काय झाले? - गंभीर महिला
🎬 Watch Now: Feature Video
इमारतीच्या नवव्या मजल्याहून एक महिला खाली पडून गंभीर जखमी झाली आहे. एका व्यक्तीने तिचा हात पकडून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलेचा हात सुटल्यानं ती खाली कोसळली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Last Updated : Jul 14, 2021, 9:04 PM IST