viral video : साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणारी डॉक्टर महिला, पाहा व्हिडीओ... - dr sharvari news pune
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - साडी नेसून बाईक किंवा घोड्यावर राईड करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र एका महिलेने चक्क साडी नेसून जिममध्ये झिंगाट थाटात व्यायाम केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. डॉ. शर्वरी इनामदार, असे या महिलेचे नाव आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यादा जिम सुरू होत असल्याने उत्साहात असलेल्या शर्वरी यांनी साडी नेसून व्यायाम करत आपला आनंद अनोख्या पद्धतीने व्यक्त केला आहे.
Last Updated : Jun 18, 2021, 6:33 PM IST