मराठा आरक्षणावर सर्वाच्च न्यायालयात सुनावणी; आतापर्यंतच्या अपडेट्स - maratha reservation updates
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मराठा आरक्षणाप्रकरणी आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली आहे. यासंदर्भातील आतापर्यंतच्या सर्व घडामोडींबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी माहिती दिली.