VIDEO : येवल्यात बघायला मिळाले दोन इंद्रधनुष्य - येवल्यात दिसले दोन इंद्रधनुष्य
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12448165-thumbnail-3x2-nashik.jpg)
नाशिक - येवल्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र, पाऊस उघडल्यानंतर चक्क दोन इंद्रधनुष्य येवल्यातील नागरिकांना बघायला मिळाले. अनेकांनी हे इंद्रधनुष्य आपल्या मोबाईलमधील कॅमेरात कैद केले.