पाडव्याला विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकाराचा साज - etv bharat marathi
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर (पंढरपूर) - बलिप्रतिपदा पाडवा निमित्त विठ्ठल रूक्मिणीमातेस पारंपारिक अलंकार व पोशख परिधान करण्यात आला. यामुळेविठ्ठल रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते. यावेळेस विठ्ठल-रुक्मिणी मातेसे व्यंकटेश महालक्ष्मीमातेस तसेच राधीकामातेस, सत्यभामामातेस पोशाख व अलंकार परिधान करण्यात आला आहे. दरम्यान, दिवाळीच्या पाडव्याला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती