अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा - कोल्हापूर अंबाबाई मंदिर गुढीपाडवा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांशिवाय साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. पहाटे काकड आरती झाल्यानंतर सुर्योदयावेळी मंदिरावर गुढी उभी करण्यात आली. गुढीची विधिवत पूजा करून कोरोनाचे संकट जाऊदेत अशी प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात भक्तांविना शुकशुकाट पाहायला मिळाला.