गणपती बाप्पा मोरया: खैरताबादमध्ये तब्बल '६१ फूटी' गणेश मूर्तीचे विसर्जन - गणेश मूर्तीचे विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4419818-1057-4419818-1568295493637.jpg)
गणपती हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे, मुंबई असो किंवा हैदराबाद सगळीकडेच आज अगदी उत्साहात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. हैदराबादजवळील खैरताबादमध्ये देखील तब्बल ६१ फुटाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तेलंगणा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या देखरेखीमध्ये, 'हुसेन सागर' तलावात या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.