BJP - NCP Clashes Beed : बीडमध्ये भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने.. जोरदार राडा - भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
🎬 Watch Now: Feature Video
बीड : राज्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ( Maharashtra Local Body Elections 2021 ) मतदान होत आहे. बीडमध्येही निवडणुकीसाठी मतदान ( Beed Local Body Elections 2021 ) होत असताना मतदान केंद्राच्या परिसरातच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर ( BJP - NCP Clashes Beed ) आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवले.