सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे केले स्वागत, पाहा व्हिडिओ - Supriya sule welcome all MLA for oath in assembly
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभेच्या २८७ आमदारांचा शपथविधी सोहळा आज घेण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे विधानभवन परिसरात स्वागत केले. विशेष म्हणजे त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील स्वागत केले. तसेच अजित पवारांची गळाभेट घेतली. याप्रसंगीची ही काही दृश्य...
TAGGED:
Supriya sule welcome MLA