VIDEO : जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन - पुणे जलसंपदा विभाग परीक्षा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - तब्बल अडीच वर्षांपासून जलसंपदा विभागाच्या परीक्षा रखडल्या असून यासाठी विद्यार्थ्यांनी जलसंपदा विभागाच्या बाहेर आंदोलन छेडले आहे. जलसंपादा मंत्री जयंत पाटील यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी तसेच लवकरात लवकर परीक्षा घोषित कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आमच्या परीक्षेत माढा आणि आरोग्य भरती सारखा घोळ होऊ नका, असेही विद्यार्थी म्हणाले.