सरकारी काम अन् वर्षांनुवर्षे थांब.. तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं १.३६ टीएमसीचं महू-हातगेघर धरण - महू हातगेघर धरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9947102-506-9947102-1608470203690.jpg)
पाचगणीच्या पायथ्याला जावळी तालुक्यात सन ११९७ मध्ये युती शासनाने महू-हातगेघर धरणाच्या कामाचा नारळ फोडला. अवघं १.३६ टीएमसी क्षमतेचं हे धरण २३ वर्षें झाली तरी अपूर्णच आहे. ६३ कोटींच काम ६३५ कोटींवर गेलं. लिम्का बुकमध्येही ज्याची नोंद घेतली जाणार नाही, अशा या धरणाच्या कामाचा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट..