ही 'श्रीं'ची इच्छा! राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यास शासनाची परवानगी; पुण्यातील लोकांच्या भावना - temples opening in maharashtra
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत अनेक ठिकाणी आनंददायी प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या सोमवारीपासून राज्यातील सर्व पार्थनास्थळे उघडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाविकांच्या काय भावना आहेत? याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा...